आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी ठेवू नये तिजोरी अन्यथा कष्ट करूनही टिकणार नाही पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैसे किंवा दागिने ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या घरात एखादे विशिष्ठ स्थान असते. काही लोक पैसे तिजोरीत ठेवतात तर काही लोक अलमारीत. वास्तुनुसार सांगितलेल्या जागेवर पैसे ठेवल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतील तसेच त्यामध्ये वृद्धी होईल.

तीजोरीशी संबंधित इतर वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...