आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला या वस्तू करु नका गिफ्ट, धन आणि संबंधांवर पडेल प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या शुभेच्छांसोबत लोक एकमेकांना गिफ्ट देऊन आनंद द्विगुणीत करत असतात. प्रत्येक व्यक्ती चांगल्या भावनांनी आणि शुभेच्छा देण्यासाठी गिफ्ट देतो. परंतु फेंगशुई आणि वास्तुमध्ये अशा 5 वस्तूंविषयी सांगितले आहे ज्या भेट म्हणून दिल्यावर आपसातील संबंधांवर वाईट प्रभाव पडतो. यासोबतच धनसंबंधीत नुकसानांचा सामना करावा लागू शकतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या आहेत या 5 वस्तू...
बातम्या आणखी आहेत...