आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील या दिशेचा दोष ठरतो कुटुंबातील कलहाचे कारण, करा हे 5 उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुनुसार घराच्या पूर्व दिशेला वायू तत्वाचा निवास मानण्यात आला आहे. वायू तत्वाची उर्जा आयुष्यात उत्साह, आनंद निर्माण करण्याचे काम करते. पूर्व दिशेला एखाद्या प्रकारचा दोष असल्यास याचा घरातील सदस्यांच्या स्वभावावर प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, कशाप्रकारे घराच्या पूर्व दिशेला वास्तुनुसार संतुलित केले जाऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 5 सोपे उपाय...
बातम्या आणखी आहेत...