आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​घराच्या दरवाजावर लावा हे नाणे, अडकलेला पैसा परत मिळेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहीवेळा आपण खूप कष्ट करतो परंतु योग्य वेळेला आपल्याला पैसा मिळत नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे पैसे अडकतात आणि आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागते. या संदर्भात फेंगशुईची मान्यता आहे की, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्यास कामामध्ये शुभफळ प्राप्त होत नाहीत. फेंगशुईमध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, तीन नाण्यांचा उपाय...
बातम्या आणखी आहेत...