आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची जन्मतारीख बदलू शकते तुमचे भाग्य, करावा लागले 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्र आणि अंकांचा खास संबंध मानला जातो. वास्तूच्या प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. अंकाचा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3.
 
जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा सिंगल डीजीट अंक मिळेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर अंक आणि त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...