प्रत्येक घरामध्ये देवी-देवतांची मूर्ती किंवा फोटो लावलेला असतो परंतु त्या मूर्ती आणि फोटो वास्तुनुसार घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे फार कमी लोकांना माहिती असावे. वास्तुनुसार घरामध्ये देवतांच्या मूर्ती कोणत्या रूपात आणि कोठे स्थापित आहेत याचा घरावर खूप प्रभाव पडतो. यामुळे घरात देवतांच्या मूर्ती ठेवण्यापूर्वी येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.