आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी आणि दुर्भाग्याचे कारण ठरू शकतात हे 8 फोटो, घर-दुकानात लावू नयेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना आपल्या घरात वेगवेगळे फोटो लावचण्याची हौस असते. अशा वेळी कोणते फोटो घरात लावणे चांगले राहते आणि कोणते फोटो लावू नयेत हे ठरवणे खुप अवघड असते. जर घरात वास्तुप्रमाणे फोटो लावले तर हे फोटो तुमच्या फायद्याचे कारण बनु शकतात परंतु चुकीचे फोटो लावल्यास घरावर याचा वाईट प्रभाव पडतो.

 

वाहत्या पाण्याचा फोटो
घरामध्ये वाहत्या पाण्याचा किंवा झऱ्याचा फोटो लावू नये. वाहत्या पाण्याचा फोटो घरात असल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. वस्तू मान्यतेनुसार घरामध्ये वाहत्या पाण्याचा फोटो असल्यास अशा घरात पैसा टिकून राहत नाही.


पुढे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...

बातम्या आणखी आहेत...