तुमच्या पाकिटाचा रंग आणि आकारही आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना आणि धनसंबंधी लाभ-हानीचे सूचक आहे. यामुळे महिला आणि पूरूषांनी स्वतःच्या जन्मतारखेनुसार लकी रंगाचे पाकीट किंवा पर्स खिशात ठेवल्यास त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही. याउलट त्यांचे पाकीट पैशांनी भरलेले राहते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या रंगाचे पाकीट तुमच्यासाठी लकी राहील....