आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघडत असेल प्रत्येक काम तर वारानुसार घरी आणावी यापैकी 1 वस्तू, होतील लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक दिवसाचा संबंध कोणत्या न कोणत्या देवाशी असतो आणि प्रत्येक देवाचा संबंध एखाद्या खास रंगाशी असतो. यामुळे वारानुसार संबंधित रंगाची एखादी खास वस्तू खरेदी करून घरात ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होऊ शकतात. खूप प्रयत्न करूनही एखाद्या कामामध्ये यश प्राप्त होत नसेल किंवा काम बिघडत असेल तर वारानुसार घरी आणावी यापैकी कोणताही 1 वस्तू.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर वार आणि त्याच्याशी संबंधित खास वस्तूविषयी...
बातम्या आणखी आहेत...