आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखादी खास इच्छा पूर्ण करण्यासाठी घर-दुकानात ठेवा हा लाफिंग बुद्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे खूप महत्त्व आहे. एखाद्या इच्छापूर्तीसाठी घर-दुकानात कोणत्या प्रकराची लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी, या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बाजारात वेगवेळ्या प्रकार आणि आकाराचे लाफिंग बुद्धा उपलब्ध आहेत. यामुळे तुमच्यासाठी कोणत्या प्रकराची लाफिंग बुद्धाची मूर्ती योग्य आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकराची लाफिंग बुद्धाची मूर्ती घर-दुकानात ठेवावी...
बातम्या आणखी आहेत...