21 ते 30 सप्टेंबर या काळात नवरात्री साजरी केली जाईल. या दरम्यान देवीची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. वास्तूमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्यांचा खास संबंध एखाद्या विशेष देव-देवतेशी किंवा दिवसाशी निगडित आहे. वास्तुनुसार देवीशी संबंधित या 5 वस्तू नवरात्री काळात घरात ठेवल्यास देवी प्रसन्न होते.
स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 5 वस्तू....