जवळपास प्रत्येक घरामध्ये पितरांचा म्हणजेच पूर्वजांचा फोटो असतो. पितरांचा फोटो घरात लावल्यास घरावर त्यांची कृपादृष्टी राहते आणि घरातील लोकांना लाभ होतो. परंतु पितरांचा फोटो घरामध्ये चुकीच्या ठिकाणी लावल्यास याचे अशुभ फळ प्राप्त होतात. आज आम्ही तुम्हाला घरामध्ये पितरांचा फोटो कुठे लावावा, याविषयी खास माहिती देत आहोत.
पुढील स्लाईड्सवर वाचा, पितरांचे फोटो लावण्याची शुभ-अशुभ दिशा...