आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरामध्ये ठेवू नये काटेरी रोपटे, फेंगशुईच्या या सोप्या टिप्सचा करा अवलंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतर देशांसोबतच भारतात फेंगशुईचे चलन दिवसेंदिवस वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या सोप्या टिप्स. या टिप्स खुप सोप्या असतात ज्या सहज केल्या जाऊ शकतात. फेंगशुई हे चीनचे वास्तु शास्त्र आहे. याला चीनची दार्शनिक जीवनशैली म्हटले जाऊ शकते. जी ताओवारी धर्मावर आधारित आहे. फेंग म्हणजे वायु आणि शुई म्हणजे जल, फेंगशुई शास्त्र जल आणि वायुवर आधारित आहे. हे इतर देशातसुध्दा खुप प्रसिध्द आहे. जर तुमच्या घरात सुख-समृध्दि नांदावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीसुध्दा या टिप्स वापरु शकता. बाजारात फेंगशुई संबंधीत अनेक वस्तू सहज उपलब्ध आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फेंगशुई टिप्सविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...