आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसनुसार जाणून घ्या, कोणत्या रंगाचे बूट करू शकतात तुमचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्याच्या प्रत्येक वस्तूचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी असतो. यामध्ये मग पायात घातले जाणारे बूटही समाविष्ट आहेत. बुटांचा संबंध शनिदेवाशी मानण्यात आला आहे. बुटांचा प्रभाव तुमच्या करिअर आणि भाग्यावर पडतो. तुमच्या बिझनेस किंवा प्रोफेशननुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या रंगाचे बूट परिधान करणे शुभ मानले जात नाही.
बातम्या आणखी आहेत...