वारंवार वास्तूच्या या / वारंवार वास्तूच्या या 6 चुका करत असल्यास मित्रही बनतील शत्रू

जीवनमंत्र डेस्क

Jun 09,2017 11:31:00 AM IST
मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं आहे. संकटकाळी मदत करणे, चांगल्या-वाईट गोष्टीमधील फरक समजावणे, आपल्या आनंदात आणि दुःखात सहभागी होते, वेळेची चिंता न करता आपल्यासाठी कोणतेही गोष्ट करण्यास तयार होणे आणि इतरही अनेक गोष्टी मैत्रीमध्ये केल्या जातात. परंतु अनेकवेळा या मैत्रीमध्ये काही कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. यामागे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या सहा चुका असू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 5 गोष्टींविषयी...
X
COMMENT