काही लोकांना रात्री झोपल्यानंतर झोपेमध्ये काही अशा गोष्टी दिसतात, ज्यामुळे घाबरून ते झोपेतून उठतात. काही लोंकांसाठी तर ही दररोजची समस्या असते. यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी वास्तुशास्त्राची मदत घेतली जाऊ शकते. वास्तूमध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय केल्यास व्यक्तीला वाईट स्वप्नांचा त्रास होणार नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास उपाय...