दिशेनुसार घराच्या मेनगेटला असावा हा रंग बिझनेस, नोकरी, शिक्षणामध्ये मिळेल यश
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
फेंगशुई शास्त्रामध्ये घराच्या मेनगेटला खूप महत्त्व आहे. दिशेनुसार घराच्या मेनगेटला रंग दिल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना बिझनेस, नोकरी, शिक्षण यामध्ये विशेष यश प्राप्त होते असे मानले जाते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर दिशांना असलेल्या मेनगेटला कोणता रंग द्यावा...