झाडं-झुडप हे घरातील शोभा वाढवतात. यासोबतच ते घरासाठी शुभही मानले जातात. हे योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवले नाही तर अशुभ फळ देऊ शकते. यासाठी हे योग्य दिशेला आणि घराच्या योग्य भागात ठेवावे. आज आम्ही तुम्हाला झाडं ठेवण्याच्या योग्य दिशांविषयी सांगत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या झाडं-झुडप ठेवण्याच्या काही वास्तु टिप्सविषयी सविस्तर माहिती...