आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवशी केलेल्या आर्थिक व्यवहाराने होतो लाभ, वाचा वास्तूच्या 12 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये धन-संपत्ती वाढवण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपा असणे फार आवश्यक आहे. जर घरामध्ये काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर धनलक्ष्मीची कृपा कायम राहते. येथे जाणून घ्या, देवी लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीचे आणि धनलाभ करून देणारे काही अचूक उपाय...
 
1.पैसा देण्याघेण्याचा व्यवहार असेल तर सोमवार आणि बुधवार योग्य दिवस आहेत. या दिवशी करण्यात आलेल्या व्यवहारातून फायदा होतो.
2. स्वयंपाकातील पहिली पोळी किंवा भाकरी गाईला टाकावी. हा उपाय केल्याने घरामध्ये दरिद्रता येत नाही.
3. गहू दळून आणण्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे. शक्य असल्यास गव्हामध्ये थोडेसे काळे हरभरे मिसळावेत. या व्यतिरिक्त शनिवारी आहारामध्ये कोणत्या न कोणत्या स्वरुपात काळे हरभरे अवश्य असावेत.

वास्तूचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...