दिवाळीच्या एक दिवस आगोदर नरक चतुर्दशी तिथी येते. या दिवशी दीप दान केले जाते आणि अकाली मृत्युपासून दूर राहण्यासाठी तसेच निरोगी शरीरासाठी यमदेवाची पूजा केली जाते. तसेच या दिवसाशी संबंधित एक प्राचीन प्रथा म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याची. यालाच अभ्यंग स्नान म्हणतात.
हिंदू धर्मग्रंथानुसार या चतुर्दशी तिथीला विशिष्ठ प्रकारच्या औषधीयुक्त गोष्टींनी स्नान केल्यास वर्षभर शरीर निरोगी राहते तसेच घरातील सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, नरक चतुर्दशीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या औषधी तत्वाने स्नान करणे फायदेशीर ठरू शकते
राशीनुसार स्नान...
मेष - मंगळ देवाच्या या राशीच्या लोकांनी पाण्यामध्ये बेलाच्या झाडाची साल आणि चंदनाचे चूर्ण टाकून स्नान करावे .
वृषभ - या राशीच्या लोकांनी विलायची पावडर आणि थोडेसे हिंग पाण्यात टाकून स्नान करावे
मिथुन - या राशीच्या जातकांनी बुध देवाला प्रसन्न करण्यासाठी गाईच्या शेणाला पाण्याने स्पर्श करून स्नान करावे.
पुढे वाचा इतर राशींचे उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)