आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • According To Business Job Play Of Holi This Colors

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : व्यवसाय व नोकरीनुसार खेळा या रंगांनी रंगपंचमी, घरात येईल सुख-समृद्धि

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगपंचमी, धुळवड (27 मार्च, बुधवार) आनंद आणि सुख-समृद्धीचा उत्सव आहे. प्रत्येकाची इच्छा असेते की, त्याच्या घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी. शास्त्रानुसार रंगपंचमी खेळताना विशेष रंगांचा उपयोग केल्यास सुख-समृद्धी कायम तुमच्या घरात निवास करते. तुम्हाला रंगपंचमीच्या रंगाची निवड तुमचा व्यवसाय, नोकरीच्या आधारावर करावयाची आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या व्यवसाय किंवा कोणती नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्या रंगांचा वापर करून रंगपंचमी खेळावी....