आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या,2015 मध्ये कोणता दिवस राहील लकी आणि केव्हा राहावे सावध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2014 समाप्त झाले असून नववर्ष 2015 नवीन आशा आणि अपेक्षा घेऊन आपल्या समोर उभे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याची बरीच माहिती जाणून घेणे शक्य आहे. पंचांगाच्या आधारावर आम्ही राशीनुसार सांगत आहोत की, तुमच्यासाठी कोणत्या महिन्यातील कोणती तारीख शुभ राहू शकते आणि कोणत्या तारखेला सावध राहावे.
जानेवारी
शुभ तारखा - 1, 3, 4, 5, 22, 23, 27, 28, 31
या तारखांना राहावे सावध -6, 7, 8, 16, 17, 25

फेब्रुवारी
शुभ तारखा - 1, 18, 19, 23, 24, 27, 28
या तारखांना राहावे सावध -3, 4, 12, 13, 14, 21

मार्च
शुभ तारखा - 18, 19, 22, 23, 26, 27, 28
या तारखांना राहावे सावध -2, 3, 11, 12, 13, 20, 21, 29, 30, 31

एप्रिल
शुभ तारखा - 14, 15, 19, 20, 23, 24
या तारखांना राहावे सावध -8, 9, 17, 25, 26, 27

मे
शुभ तारखा - 12, 13, 16, 17, 20, 21
या तारखांना राहावे सावध -5, 6, 7, 14, 15, 23, 24

जून
शुभ तारखा - 8, 9, 13, 14, 16, 17, 18
या तारखांना राहावे सावध -1, 2, 3, 10, 11, 19, 20, 21, 29, 30

जुलै
शुभ तारखा - 5, 6, 10, 11, 14, 15
या तारखांना राहावे सावध -8, 16, 17, 18, 26, 27, 28
ऑगस्ट
शुभ तारखा - 1, 2, 3, 7, 10, 11, 29, 30
या तारखांना राहावे सावध -4, 5, 13, 14, 22, 23, 24, 31

सप्टेंबर
शुभ तारखा - 2, 3, 6, 7, 8, 25, 26, 30
या तारखांना राहावे सावध -1, 9, 10, 19, 20, 28

ऑक्टोबर
शुभ तारखा - 1, 3, 4, 5, 23, 24, 27, 28, 31
या तारखांना राहावे सावध -6, 7, 8, 16, 17, 18, 25, 26
नोव्हेंबर
शुभ तारखा - 1, 19, 20, 24, 25, 27, 28
या तारखांना राहावे सावध -12, 13, 14, 22, 30
डिसेंबर
शुभ तारखा - 16, 17, 21, 22, 25, 26
या तारखांना राहावे सावध -1, 9, 10, 11, 19, 27, 28, 29

इतर राशीच्या शुभ-अशुभ तारखा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...