आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advantages And Disadvantages It Also Explains Dreams

केव्हा होऊ शकतो धनलाभ आणि केव्हा नुकसान, हे ही सांगतात स्वप्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः सर्वांनाच स्वप्न पडतात. त्यामधील काही स्वप्न चांगल्या, उज्वल भविष्याचे संकेत देतात, तर काही भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल सचेत करतात. स्वप्न ज्योतिषशास्त्रानुसार काही स्वप्न आपल्याला धन प्राप्तीचे संकेत देतात तर काही धन नाशाबद्दल सचेत करतात. या संकेतांना लक्षात समजून घेऊन आपण समजू शकतो की, आपल्याला केव्हा होऊ शकतो धनलाभ आणि केव्हा नुकसान? आज आम्ही तुम्हाला धनलाभ आणि धनहानी संदर्भातील स्वप्नांची माहिती देत आहोत. या स्वप्नांचे वर्णन स्वप्न ज्योतिष शास्त्रामध्ये आढळून येते.

1 - जर एखाद्या व्यक्ती स्वप्नामध्ये काडीपेटीतील काडी पेटवत असेल तर त्याला अनपेक्षित पद्धतीने धनाची प्राप्ती होऊ शकते. स्वप्नामध्ये कोणाला उसने पैसे देत असाल तर अत्याधिक धनाची प्राप्ती होते.

2 - जर एखद्या व्यक्ती स्वप्नामध्ये स्वतःच्या कपड्याचे बटन लावताना पाहतो त्याला धनासोबतच मान-सन्मानाची प्राप्ती होते. जर एखादा व्यक्ती स्वप्नामध्ये कोणाला चेक लिहून देत असेल तर त्याला स्थावर मालमत्ता प्राप्त होते तसेच व्यवसायात वृद्धी होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, धनलाभ आणि हानीचे संकेत देणाऱ्या इतर स्वप्नांबद्दल....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)