आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • 10 वर्षांनंतर शनि जयंतीला शुभ योग, यांच्यावर आहे शनीचा प्रभाव

राशीनुसार उपाय : 10 वर्षांनंतर शनि जयंतीला शुभ योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार ज्येष्ठ मासातील अमावास्येला शनि जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 18 मे, सोमवारी आहे. विद्वानांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षीचा शनि जयंतीचा उत्सव अत्यंत खास राहील, कारण या दिवशी 10 वर्षांनंतर शनि जयंती आणि सोमवती अमावास्येचा विशेष योग जुळून येत आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डब्बावाला यांच्यानुसार, शनि जयंती सोमवारी असल्यामुळे लोक या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव दोघांनाही प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकतात. या दिवशी महादेवाची उपासना आणि शनिदेवाची आराधना केल्याने मानसिक शांती तसेच साडेसातीने प्रभावित असलेल्या लोकांना आराम मिळू शकतो. तसेच चंद्र आणि शनीच्या अनुकुलतेसाठी दोन्ही ग्रहांच्या मंत्राचा जप आणि यांच्याशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ राहील.


या राशींवर आहे शनीच्या साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव -

ज्या लोकांना सध्या शनीची साडेसाती आणि अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) चालू असेल त्यांनी शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय करावेत. उज्जैनचे ज्योतिषी पं. विनय भट्ट यांच्यानुसार सध्या तूळ, वृश्चिक आणि धनु राशीला शनीची साडेसाती आणि सिंह, मेष राशीचा अडीचकी चालू आहे.

शनि जयंतीला जुळून येणारे योग आणि राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...