आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांनंतर सिंह राशीत गुरु; जाणून घ्या, कसा राहील तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह बृहस्पती (गुरु)ने 12 वर्षांनंतर 14 जुलै रोजी सकाळी रास परिवर्तन केले आहे. हा ग्रह आता सूर्याची रास म्हणजे सिंह राशीत स्थित राहील. या राशीमध्ये 11 ऑगस्ट 2016 पर्यंत हा ग्रह राहील. यापूर्वी 30 जुलै 2003 मध्ये हा ग्रह रास बदलून आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत स्थित होता. 14 जुलैपासून गुरु सिंह राशीत राहील. हा ग्रह जवळपास एक वर्ष आणि एक महिना सिंह राशीत राहून त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. या एक वर्षात सिंहस्थ पर्व साजरे केले जाईल. सिहास्थ पर्वामध्ये मंगलकार्य करण्याची अनुमती नाही. कारण, गुरु ग्रह लग्न कारक असून शुभ कार्यांसाठी देव गुरूची स्वीकृती आवश्यक असते. परंतु सिंह राशीमध्ये गुरूने प्रवेश केल्याने मंगलकार्य केले जात नाहीत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
ज्योतिषीय दृष्टीकोनातून गुरूचा प्रभाव
तुमच्या राशीसाठी कसा राहील सिंह राशीतील गुरूचा प्रभाव
बातम्या आणखी आहेत...