आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा मंगळवार आहे खास : लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (21 एप्रिल, मंगळवार) अक्षय्य तृतीया आहे. हे स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. या दिवशी करण्यात आलेल्या दान, हवन, पूजनाने अक्षय्य (संपूर्ण) फळ प्राप्त होते असे मानले जाते. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विधान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास किंवा काही विशेष वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

या तिथी संदर्भात स्वतः गुरु गोरखनाथ यांनी सांगितले आहे की, भलेही साधक नवीन असो किंवा त्याला मंत्राचा स्पष्ट उच्चार करणे शक्य नसेल, मंत्र उच्चारणाचे ज्ञान नसेल तरीही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे त्याला फळ अवश्य मिळते. तुम्हालाही या शुभ दिवसाचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा...
1- अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी लक्ष्मीची विधिव्रत पूजा करून त्यानंतर देवीजवळ सात लक्ष्मीकारक कवड्या ठेवा. मध्यरात्री या कवड्या घरातील एखाद्या कोपर्यात पुरून टाका. या उपायाने लवकरच आर्थिक उन्नती होईल.

2- चांदीचे नाणे आणि पैशांसोबत कवड्या ठेवून लक्ष्मी पूजनाच्या वेळी त्या कवड्यांची हळद आणि केशराने पूजा करा. पूजा झाल्यानंतर या कवड्या तिजोरीत किंवा धनस्थानावर ठेवा. या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....