आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All These 7 Measures Do On Janmashtami, Lakshmi Will Have Mercy On You

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : गोकुळाष्टमीच्या दिवशी हे सात उपाय केल्यास, लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण वद्य अष्टमीची गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती. हा सण सर्व भारतामध्ये श्रीकृष्णाच्या जन्मोस्तव स्वरुपात साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव २८ ऑगस्ट, बुधवारी आहे. या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचे काही विशेष उपाय केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

धर्म ग्रंथानुसार श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी देवी लक्ष्मीचा अवतार आहेत. यामुळे या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न केल्यास देवी लक्ष्मीची कृपा भक्तावर राहते. तुम्हालाही देवली लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी पुढे दिलेले अचूक उपाय करा...