आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WORLD OF DREAMS : स्वप्नात परी दिसल्यास होऊ शकतो धनलाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नांचे एक वेगळेच जग असते. ज्योतिष शास्त्रात स्वप्नांशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतेनुसार स्वप्न आपल्यला भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत देतात. काही स्वप्न शुभफळ प्रदान करतात तर काही अशुभ. स्वप्नामध्ये महिला विभिन्न अवस्थेमध्ये दिसल्याचेही विविध फळ प्राप्त होतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्न संकेतांची माहिती देत आहोत.

- जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात परी दिसली तर त्याला अतुल्य धनाची प्राप्ती होते. जर एखादा व्यक्ती स्वप्नात प्रेयसीसोबत प्रवास करत असेल तर त्याचे दाम्पत्य जीवन सुखी राहते.

- जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात बुरखा घातलेली स्त्री पहिली तर त्याचे मित्र त्याला धोका देऊ शकतात. एखादा व्यक्ती स्वप्नामध्ये एखाद्या स्त्रीचे चुंबन घेत असेल किंवा संसर्ग करत असेल तर त्याला अचानक धनलाभ होऊ शकतो.

- जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्त्रीला सारीपाट खेळताना पहिले तर त्याला मान-सन्मानाची प्राप्ती होते तसेच त्याची धन-संपत्ती वाढते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, स्वप्नांचे इतर संकेत...