आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार लक्षात ठेवा या गोष्टी, 2015 मध्ये होऊ शकतो धनलाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि तुम्हला ज्योतिषीय उपाय करण्याची इच्छा असेल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अनेक लोक ज्योतिष शास्त्राशी संबंधित उपाय करतात, परंतु त्यांना सकारात्मक फळ प्राप्त होत नाही. याचे कारण म्हणजे उपाय करताना काही सामान्य नियमांकडे आपण दुर्लक्ष करतो. सर्व बारा राशी आणि त्यांच्या ग्रह स्वामीनुसार काही सामान्य गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवल्यास वर्ष 2015 मध्ये धनलाभ प्राप्त होण्याचे योग जुळून येऊ शकतात.
ज्योतिष शास्त्रातील उपायांमध्ये सर्वात चमत्कारी आणि प्रभावी उपाय म्हणजे दान करणे. कुंडलीतील वेगवेगळे दोष दूर करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या वस्तूंचे दान केले जाते. दान करताना राशीनुसार सांगितलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. या गोष्टीकडे लक्ष दिल्यास निश्चितच तुम्हाला सकारात्मक प्रभाव आणि शुभफळ प्राप्त होईल.

मेष -
या राशीचा स्वामी मंगळ असून ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाला ग्रहांचा सेनापती मानण्यात आले आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाशी संबधित वस्तू जमीन, लाल वस्त्र, सोने, तांबे, केशर, कस्तुरी दान कराव्यात.

वृषभ -
या राशीच्या लोकांनी चांदी, पांढरे वस्त्र, तूप, लोखंड या वस्तू दान कराव्यात. या राशीचा स्वामी शुक्र आहे.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...