आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी लक्ष्मी मूर्तीसमोर करू शकता हे सोपे आणि अचूक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला खूप कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळत नसेल आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर येथे एक चमत्कारिक उपाय सांगण्यात येत आहे. हा उपाय नारळाशी संबधित असून खूप सोपा आणि अचूक आहे. या उपायाचा एक सामान्य विधी आहे. असे मानले जाते, की या उपायाने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तसेच विविध समस्या दूर होतात.

का येतात अडचणी..
ज्योतिष शास्त्रानुसार जर कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती योग्य नसेल तर आर्थिक अडचणींना सामना करावा लागू शकतो. जर योग्य ज्योतिषीय उपाय करून ग्रह बाधा दूर केली तर अशा अडचणी कमी होतात. येथे आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एक प्राचीन उपाय सांगण्यात येत आहे. हा उपाय एखाद्या शुभ मुहूर्तावर, विशेषतः शुक्रवारी महालक्ष्मीसमोर अवश्य करावा.

पुढे जाणून घ्या, या उपायाचा संपूर्ण विधी...