आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळीच्या पाण्याचा हा प्राचीन उपाय केल्याने दूर होऊ शकते दरिद्रता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगले स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे, की स्नान करताना काही उपाय केल्यास आर्थिक अडचणीसोबतच इतर समस्याही दूर होतात. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगत आहोत, जो स्नान करताना करावा. हा एक तांत्रिक उपाय असून याचा पूर्ण विधी आहे. असे म्हणतात, तांत्रिक उपायाचे लवकर परिणाम दिसून येतात. जर एखाद्या व्यक्तीने योग्य पद्धतीने सांगितलेले उपाय केले तर लाभ होतो.

स्नानाच्या पाण्यावर आपल्या इंडेक्स फिंगर म्हणजे तर्जनीने त्रिकोण(त्रिभुज) चिन्ह काढावे. त्यानंतर एक अक्षराचा बीज मंत्र 'ह्रीं' पाण्यावर लिहावा. अशाप्रकारे दररोज स्नान करण्यापूर्वी हा उपाय करा. हा तांत्रिक उपाय आहे, यामुळे यासबंधी कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये आणू नका. अन्यथा उपायाचा प्रभाव निष्फळ होऊ शकतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय, विधी आणि इतर खास गोष्टी...