आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष : करा तुपाचे हे उपाय, यामुळे दूर होते पैशांची कमतरता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार देवी-देवतांच्या पूजन सामग्रीमध्ये विविध प्रकारच्या वस्तू उपयोगात आणल्या जातात. या वस्तूंमध्ये शुद्ध तुपाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सर्व देवी-देवतांना शुद्ध तूप अर्पण केले जाते. तुपाचा दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. देवाला तूप अर्पण केल्याने शारीरिक शक्ती प्राप्त होते तसेच पैशासंबंधी लाभ होतात. येथे जाणून घ्या, शुद्ध तुपाचे काही खास उपाय. हे उपाय करण्यासाठी गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप वापरल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होईल.

स्वास्थ्य लाभ प्राप्त करण्यासाठी तुपाचा उपाय -
तुमच्या घरामध्ये अनेक दिवसांपासून एखादा व्यक्ती आजारी असेल आणि उपचारांना प्रतिसाद देत नसेल तर तुपाचा हा उपाय करावा. ज्या खोलीमध्ये आजारी व्यक्ती आहे, त्याठिकाणी केशर टाकून दररोज संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. डॉक्टरांचे उपचारही चालू ठेवावेत. दिवा लावल्यानंतर केशर मिश्रित धूर निघेल, जो वातावरणातील नकारात्मक उर्जा निष्क्रिय करून सकारात्मक उर्जा वाढवेल. थोड्याच दिवसांमध्ये आजारी व्यक्तीला आराम मिळेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शुद्ध तुपाचे इतर काही खास उपाय...