आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांब्याच्या कलशात पाणी भरून करा हा उपाय, होऊ शकतो भाग्योदय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्य आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी आजही अनेक पारंपारिक उपाय प्रचलित आहेत. सर्वाधिक प्रचलित उपायांमधील एक उपाय देवी-देवतांना जल अर्पण करण्याचा आहे. जर तुमच्या घराजवळ एखादे मंदिर नसेल किंवा तुम्हाला मंदिरात जाने शक्य नसेल तर घरातच देवी-देवतांच्या मूर्तीला जल अर्पण करा. देवी-देवतांना जल अर्पण करण्यासोबतच एक तांब्याभर पाणी स्वतःच्या राशीशी संबंधित झाडाला अर्पण करा. हा उपाय केल्यास कुंडलीतील दोष दूर होतील. भाग्योदयामध्ये येणाऱ्या बाधा दूर होऊन आर्थिक अडचणी समाप्त होतील.

ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व ग्रहांसाठी वेगवेगळे वृक्ष सांगण्यात आले आहेत. या झाडांची विधिव्रत पूजा केल्यास कुंडलीतील सर्व ग्रहांचे दोष दूर होऊ शकतात. जर तुम्हाला विधिव्रत पूजा करणे शक्य नसेल तर दररोज एक तांब्याभर पाणी राशीशी संबधित झाडाला अर्पण करावे. जल अर्पण करण्यासाठी तांब्याचा कलश वापरावा.

तुमच्या राशीचे झाड जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...