लग्नानंतर काही दाम्पत्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींमुळे वैवाहिक जीवनातील सुख-समृद्धी कमी होत जाते. अशा परिस्थितीमध्ये पती-पत्नीने सामंजस्याने प्रश्न सोडवावेत तसेच काही ज्योतिषीय उपायही फायदेशीर ठरू शकतात.
पती-पत्नीमधील कटुता कुंडलीतील ग्रहदोषांमुळे निर्माण झाली असेल तर ज्योतिष शास्त्रातील उपाय करून यातून मार्ग काढला जाऊ शकतो. पती-पत्नीने
आपापल्या लग्न कुंडलीनुसार उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी समाप्त होतील. कुंडलीतील प्रथम स्थानाला लग्न स्थान म्हणतात. हे स्थान ज्या राशीचे असते कुंडली त्याच राशीच्या लग्नाची मानली जाते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि लग्न कुंडलीनुसार जाणून घ्या, वैवाहिक जीवन सुखी करणारे काही खास उपाय....