आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारपासून सुरु झाले हिंदू नववर्ष, हे आहेत राशीनुसार शनीचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, 21 मार्च 2015 पासून हिंदू नववर्ष विक्रम संवत् 2072 सुरु होत आहे. या दिवसापासूनच देवी दुर्गच्या उपासनेचा विशेष सण चैत्र नवरात्री सुरु होत आहे. या दिवशी गुढीपाडवासुद्धा आहे. नवीन हिंदू वर्षाचा राजा शनि आणि मंत्री मंगळ असेल. वर्षभर राजा शनि, शत्रू मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत राहील. या कारणामुळे सर्व 12 राशींवर शनीचा प्रभाव राहील. शनिवारपासूनच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र मासातील प्रतिपदा तिथीला उत्तराभाद्रपद नक्षत्र राहील. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे. या कारणामुळे शनीची स्थिती महत्त्वपूर्ण राहील. नवीन वर्षात शनीला प्रसन्न करण्यासाठी येथे जाणून घ्या, राशीनुसार काही खास उपाय...

मेष -

शनिवारी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठून स्नान करून पवित्र व्हा. त्यानंतर सव्वा किलो बाजरी मातीच्या भांड्यात ठेवून त्यावर चौमुखा दिवा (चार वातींचा दिवा) मोहरीचे तेल टाकून प्रज्वलित करावा. त्यानंतर आसनावर बसून शास्त्रोक्त शनि मंत्र ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनेय नम: चा पाच माळ जप करा. त्यानंतर बाजरी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला दान करावी.
पुढे जाणून घ्या, इतर राशींचे खास उपाय...