आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहू-केतूने बदलली रास, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 जानेवारी 2016 ला राहू आणि केतू रास बदलत आहेत. राहू सिंह राशीत आणि केतू कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. या ग्रहाच्या रास परिवर्तन संदर्भात पंचांगात भेदही आहेत. सिंह रास राहूचा शत्रू सूर्य ग्रहाची रास आहे. कुंभ केतूचा मित्र ग्रह शनीची रास आहे. राहू आणि केतू जवळपास 18 महिन्यानंतर रास बदलतात. यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये हे दोन ग्रह रास बदलतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री राहतात आणि 0 ते 30 डिग्रीपर्यंत नाही तर 30 ते 0 डिग्रीकडे जातात. तुमच्या राशीनुसार जाणून घ्या, राहू-केतूच्या रास परिवर्तनाचा तुमच्यावर कसा राहील प्रभाव...

मेष -
राहू पाचवा आणि केतू अकरावा राहील. हा काळ अनुकूल राहील. मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गुडघेदुखी आणि अनामिक भीती राहील. मुलांकडून सुख मिळेल. एखादा प्लॉट, जमीन खरेदी करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर राशींचे राशिभविष्य...