आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी केलेल्या या एका उपायाने दूर होतील सर्व आर्थिक अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर येथे एक उपाय सांगण्यात येत आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक कामामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या कृपेशिवाय पैशाशी संबंधित कोणतेही काम योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते, त्यांना जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यामधीलच एक उपाय येथे सांगण्यात येत असून, हा उपाय फक्त स्त्रियांनी करणे आवश्यक आहे.

उपाय -
उपाय करण्यासाठी घरातील प्रमुख महिलेने दररोज सकाळी लवकर झोपेतून उठून घराच्या मुख्य दारासमोर तांब्याच्या कलशाने पाणी शिंपडावे (सडा टाकावा). हा छोटा उपाय आहे, परंतु घरातील नकारात्मकता यामुळे दूर होते. ज्या घरांमध्ये हा उपाय केला जातो, त्या घरावर देवी-देवतांची कृपा राहते.

पुढे जाणून घ्या, या उपायाशी संबंधित काही खास गोष्टी...