आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गरिबी दूर करण्याचे अचूक उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये पैशाची अडचण दूर करण्यासाठी दान करणे हा अचूक उपाय सांगण्यात आला आहे. दान केल्याने सर्वप्रकारचे कष्ट सहजतेने दूर होतात. ज्योतिष्यशास्त्रानुसार वेगवेगळ्या ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी वेगवेगळे उपय सांगण्यात आले आहेत. जर व्यक्तीने राशीनुसार योग्य वस्तूंचे दान केले तर त्याचे चमत्कारिक परिणाम प्राप्त होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि राशीनुसार जाणून घ्या, कोणत्या वस्तू दान कराव्यात...