आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Astrological Measure For Shani Sadesati In Year 2015

जाणून घ्या, वर्षभर कोणत्या राशींवर राहील शनीच्या साडेसातीचा प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षात शनि वृश्चिक राशीत असल्यामुळे शनीची साडेसाती आणि अडीचकी(अडीच वर्ष शनीचा प्रभाव)ची स्थिती बदलली आहे. शनि एका राशीमध्ये जवळपास अडीचवर्ष राहतो. येथे जाणून घ्या, 2015 मध्ये कोणत्या राशींवर शनीची साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव राहील तसेच शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात....

तूळ -
तूळ राशीचा साडेसातीचे शेवटचे चरण सुरु असून आणखी अडीचवर्ष शनीचा प्रभाव या राशीवर राहील. ज्योतिष शास्त्रानुसार साडेसातीच्या शेवटच्या चरणात व्यक्तीला विविध शुभफळ प्राप्त होतात. शनिदेव याच काळात प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ प्रदान करतात. शनीचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता...

- काळे कपडे, काळी गाय, लोखंडाचे भांडे दान करा. शनिदेव प्रसन्न होतील.

- प्रत्येक शनिवारी ऊँ शं शनैश्चराय नम: या मंत्राचा कामीं कमी 108 वेळेस जप करा.

पुढे जाणून घ्या, आणखी किती राशींवर शनीच्या साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव राहील.....