आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया 28 ला, धन लाभासाठी घरातच करा हे सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी खूप खास आहे, कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहता केले जाऊ शकते. या वर्षी अक्षय्य तृतीया 28 एप्रिल, शुक्रवारी आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते असे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या खास उपायांची माहिती देत आहोत. हे उपाय तुम्ही अक्षय्य तृतीयेपासून सुरु करून नियमितपणे करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून राशीनुसार जाणून घ्या, लक्ष्मी प्राप्तीचे खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...