आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार+अमावस्या योग : राशीनुसार महादेवाचे हे उपाय करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी 18 एप्रिलला अमावस्या असून या योगामध्ये करण्यात आलेल्या उपासनेने अक्षय पुण्य प्राप्त होते. या तिथीला महादेवाची पूजा केल्यानेही सर्व दुःख आणि अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, अमावास्येला राशीनुसार कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात. येथे सांगण्यात आलेले उपायय सर्व शुभ दिवशी केले जाऊ शकतात.

अमावास्येला सर्व राशीच्या लोकांना पितरांसाठी विशेष पूजा करावी. पितरांना पाण्याने अर्घ्य द्यावे. अर्घ्य उजव्या हाताच्या अंगठ्याने द्यावे.

मेष -
अमावस्येच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुध,दही, धोतार्‍याचे फुल अर्पण करावे. कापूर लावून आरती करावी.

वृषभ -
या राशीच्या लोकांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवशंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करावा. त्यानंतर मोगर्‍याचे अत्तर शिवलिंगावर अर्पण करावे. शेवटी मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दहा राशींचे खास उपाय...