आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, 12 राशींचे ग्रहस्वामी कोण आहेत आणि सुख-समृद्धीचे खास उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा स्वामी वेगवेगळ्या ग्रहाला मानण्यात आले आहे.
मेष-वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे.
मिथुन-कन्या राशीचा स्वामी बुध आहे.
कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे.
धनु-मीन राशीचा स्वामी गुरु आहे
मकर-कुंभ राशीचा स्वामी शनि आहे

येथे जाणून घ्या, राशी स्वामीनुसार 12 राशींचे साधे-सोपे उपाय....ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, या उपायांनी सुख-समृद्धी आणि धन संबंधित कार्यामध्ये येणार्‍या अडचणी दूर होऊ शकतात.

मेष -
या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाला ग्रहांच्या सेनापतीचे पद प्राप्त आहे. ज्या लोकांची मेष रास आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुल अर्पण करावे तसेच मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा करावी.

वृषभ -
या राशीच्या लोकांनी शुक्र ग्रहाची विशेष पूजा प्रत्येक शुक्रवारी करावी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राला असुरांचा गुरु मानले जाते. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दुध अर्पण करावे.

मिथुन -
या राशीच्या लोकांनी बुध ग्रहाची विशेष पूजा करावी, कारण या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर राशीस्वामींची माहिती आणि उपाय...