आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार करून पाहा हे उपाय, मिळेल नशिबाची साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रहदोष असेल आणि यामुळे कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर राशीनुसार हे उपाय केले जाऊ शकतात. या उपायांमुळे धनसंबंधित कामामध्ये येणारे अडथळे आणि कुटुंबातील विविध दोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय...
मेष -
घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करा. कामामध्ये यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा उपाय अवश्य करावा. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाला ग्रहांच्या सेनापतीचे पद प्राप्त आहे. ज्या लोकांची मेष रास आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुल अर्पण करावे तसेच मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा करावी.

वृषभ -
एखाद्या पांढर्‍या रंगाच्या गाईला कच्चे तांदूळ खाऊ घातल्यास लाभ होईल. शुक्रवारपासून दररोज हा उपाय सुरु करावा. या उपायामुळे तुम्हाला धनलाभ करून देणारे योग जुळून येतील. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी शुक्र ग्रहाची विशेष पूजा प्रत्येक शुक्रवारी करावी. शुक्राला असुरांचा गुरु मानले जाते. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दुध अर्पण करावे.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...