आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमलकी एकादशी : करा यामधील कोणताही 1 उपाय, प्राप्त होईल लक्ष्मी कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, 19 मार्च 2016 रोजी आमलकी एकादशी आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 'आमलकी' एकादशी येते. या एकादशीचे खास महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि सर्व एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केले जाते.

महालक्ष्मीचे स्वामी श्रीहरीचे पूजन केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. शनिवारी आमलकी एकादशीच्या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास लवकरच शुभफळ प्राप्त होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, लक्ष्मी कृपा प्राप्त करण्याचे इतर काही खास उपाय...