आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी कृपेच्या प्राप्तीसाठी शुक्रवारी करावेत हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा प्राप्त होत नाहीत. तसेच वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्र ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जाऊ शकतात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. येथे जाणून घ्या, शुक्रवारी करण्यात येणारे छोटे-छोटे उपाय...