आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय : रात्री झोपताना डोक्याजवळ ठेवा तांब्याच्या कलशात पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर-कुटुंब आणि समाजात मान-सणांन प्राप्त करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोक्याजवळ तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी स्वतःवरून 7 वेळेस उतरवून घ्या आणि नंतर एखाद्या काटेरी झाडाला अर्पण करा. हा उपाय दीर्घ काळापर्यंत करत राहणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या उपायाने व्यक्तीला समाजात मान-सन्मान प्राप्त होतो आणि नकारात्मक उर्जा नष्ट होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास उपाय...