आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astrological Measures For Job And Promotion Problems

नोकरी-प्रमोशनसाठी करा 7 प्रकारच्या धान्यांचा हा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळामध्ये तरुणांची प्राथमिकता नोकरी असते. जर नोकरी चांगली असेल तर योग्य प्रमोशन आणि इन्क्रिमेंट मिळते, परंतु फार कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होते. अनेकदा खूप मेहनत करूनही नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. येथे सांगण्यात आलेल्या उपायाने तुमच्या या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल.

1- नोकरी आणि प्रमोशनची इच्छा असणाऱ्या लोकांनी दररोज पक्ष्यांना मिश्रित धान्य टाकावे. सात प्रकारचे धान्य एकत्र करून पक्ष्यांना खाण्यासाठी टाकावे. यामध्ये गहू, ज्वारी, मका, बाजरी, तांदूळ, डाळी एकत्रित करू शकता. दररोज सकाळी हा उपाय केल्यास लवकरच नोकरीची समस्या दूर होऊ शकते.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...