आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व 12 राशींसाठी चमत्कारी उपाय, यामुळे दूर होईल घरातील गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास किंवा त्याला खूप कष्ट करून देखील कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर येथे सांगण्यात आलेले हे उपाय अवश्य करून पाहा.  हे उपाय राशीनुसार असून खूप सोपे आणि अचूक आहे. स्वतःच्या घरामध्ये हे उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते.

मेष -
सकाळी घराबाहेर पडताना घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करा. यामुळे कामामध्ये यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा उपाय अवश्य करावा. राशी स्वामी मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुल आणि मसुराची डाळ अर्पण करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे पाठ करावेत.

पुढे जाणून घ्या, राशीनुसार केले जाणारे इतर काही चमत्कारी उपाय...
बातम्या आणखी आहेत...