आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील गरिबी दूर करण्यासाठी राशीनुसार करा हे सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रहदोष असेल आणि यामुळे कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर राशीनुसार हे उपाय केले जाऊ शकतात. या उपायांमुळे धनसंबंधित कामामध्ये येणारे अडथळे आणि कुटुंबातील विविध दोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय...

मेष -
घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करा. कामामध्ये यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा उपाय अवश्य करावा. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाला ग्रहांच्या सेनापतीचे पद प्राप्त आहे. ज्या लोकांची मेष रास आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुल अर्पण करावे तसेच मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा करावी.
इतर राशींचे उपाय जाणून घ्ण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...