जर एखाद्या व्यक्तिच्या कुंडलीत एखादा ग्रह दोष असेल आणि त्याकारणामुळे तो यशस्वी होऊ शकत नसेल तर राशीनुसार उपाय केले जाऊ शकतात. हे उपाय केल्याने धन संबंधीत येणा-या अडचणी, घर-कुटूंबातील दोष दूर होऊ शकतात. यामुळे भाग्योदय होऊ शकतो. आज आपण जाणुन घेणार आहोत राशीनुसार उपाय...
1. मेष
घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा तुकडा ठेवून बाहेर जावे. असे केल्याने कामात यश मिळेल आणि तुमचा प्रवास सफल होईल. जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर निघाल तेव्हा हा उपाय करावा. राशी स्वामी मंगळसाठी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुले आणि मसूरची डाळ चढवा. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर राशींसाठी काय उपाय आहेत...